Posts

How to protect your page from getting hacked in Marathi

Image
  facebook account hacked / Hacking Prevention | फेसबुक अकाउंट हॅकिंग प्रिव्हेंशन  इन मराठी  Awareness about Facebook Account Hacking / Facebook Page Hacking Prevention Tips  (Cyber Security Awareness & Training in Marathi ) सावधान ! फेसबुक अकाउंट /फेसबुक पेज आजकाल हॅक होत आहेत, तर काही फेसबुक यूजरला काही रक्कम मागितली जात आहे. फेसबुक अकाउंट /पेज हॅक होणे जर आपल्याला टाळायचे असेल तर सर्वात अगोदर या स्टेप्स करा. १) फेसबुक अकाउंट चा पासवर्ड व ई-मेल आयडी सुरक्षित ठेवा. २) कोणालाही आपला पासवर्ड शेअर करू नका. ३) तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे.म्हणजेच # किमान सोळा अक्षरी पासवर्ड असला पाहिजे. # तुमचा पासवर्ड तुम्ही सतत बदलला पाहिजे. # पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका. # पासवर्ड हा अल्फा-न्यूमेरिक व स्पेशल सिंबोल असा मिक्स पासवर्ड असला पाहिजे. उदाहरण :- MyHome@Thane604 # जेव्हा आपण अकाउंट बनवतो त्यावेळी ऍड्रेसबार वरून आपण आपला युजरनेम काय आहे याची नोंद ठेवावी. # युजरनेम आणि पासवर्ड सेम नसावा #पासवर्ड मध्ये आपले नाव/ आडनाव/प्र...

Password Security Tips Cyber Security | पासवर्ड सेक्युरिटी टिप्स इन मराठी

Image
Password Security Tips   पासवर्ड सेक्युरिटी टिप्स इन मराठी   Cyber Security Training & Awareness Thane password security tips in marathi Change your Password in Every 10 Days  Be Alert , Be Safe on Online  www.suyashcomputers.co.in आपण आज आपला पासवर्ड कसा सुरक्षित ठेवावा किंवा स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवावा या विषयावर माहिती घेणार आहोत. आपण सर्वजण पासवर्ड विषयी खूपच गंभीर असतो. पासवर्ड ला इंग्लिश मध्ये "केस सेन्सिटिव्ह" म्हटलं जातं म्हणजे जसा आहे तसा पासवर्ड तुम्हाला लिहावा लागतो म्हणजे जर आपला पासवर्ड अप्पर केस आणि लोअर केस असा मिक्स पासवर्ड असेल तर आपल्याला जसा आपला पासवर्ड आहे तसाच लिहावा लागेल नाहीतर सिस्टम स्वीकारणार नाही. आज आपण पासवर्ड कसा असावा यावर माहिती घेणार आहोत.खालील काही मुद्दे आपण लक्षात ठेवले तर आपला पासवर्ड खूपच सुरक्षित राहू शकतो. १) पासवर्ड निवडताना पासवर्ड हा अतिशय स्ट्रॉंग असला पाहिजे. आपण पासवर्ड ला तीन प्रकारे विभागतो अ) वीक पासवर्ड ब) मिडीयम पासवर्ड क) स्ट्रॉंग पासवर्ड   वीक पासवर्ड  पासवर्...

How to protect yourself from otp theft in marathi

Image
How to protect yourself from OTP theft in Marathi how-to-protect-yourself-from-otp-theft-in-marathi Do Not Share OTP To anyone .  Be Alert, Be safe,  Share This Image  www.suyashcomputers.co.in कोणालाही शेअर करू नका  आपण दैनंदिन जीवनामध्ये ऑनलाईन पेमेंट यांचा वापर रोज करतो. पण आपण बघतो की आजकाल ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी खूप साऱ्या कंपन्या आपल्याला त्यामध्ये मदत करत असतात.  ॲमेझॉन Pay, गुगल पे, पेटीएम, व इतर काही अशा कंपन्यांकडून आपल्याला डिजिटल पेमेंट करण्यासाठी खूप मदत केली जाते .  पण त्याच बरोबर डिजिटल पेमेंट करताना फसवणूक होण्याचे प्रकार सुद्धा वाढत आहेत. त्यासाठी आपण ओटीपी चा वापर करतो.  ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड.  (OTP) कोणतेही डिजिटल पेमेंट करताना आपल्या सुरक्षिततेसाठी पेमेंट कंपनीने ओटीपी दिल्याशिवाय पेमेंट किंवा कोणताही आर्थिक व्यवहार होत नाही, अशी सुरक्षा बनवलेली असते. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना कंपनी युजर च्या मोबाईलवर ओटीपी पाठवते. युजरने ओटीपी एंटर केल्यानंतरच तो व्यवहार पूर्ण होतो .  त्यामुळे ओटीपी ...

Appreciation from Cyber Cell Navi Mumbai. Maharashtra Police To Suyash Computer Training & Services

Appreciation from Cyber Cell Navi Mumbai. Maharashtra Police To Suyash Computer Training & Services Regarding Cyber Security Training  & Awareness # CyberSecurity   # Cyber_Security   # CyberSafe   # Navimumbai   # CyberExpert   # Dharmendra_Nalawade #cybersecerityawareness #cybersaftey #cybersecurityforschools #CyberCell #CyberPolice Appreciation from Cyber Cell Navi Mumbai, Maharashtra Police to Suyash Computer Training & Services Dr. Vishal Mane Sir , Assistant Police Inspector , Cyber Cell Navi Mumbai Our Website              : www.suyashcomputers.co.in Our Facebook Page :  https://www.facebook.com/sctsthane/