How to protect your page from getting hacked in Marathi
facebook account hacked / Hacking Prevention | फेसबुक अकाउंट हॅकिंग प्रिव्हेंशन इन मराठी Awareness about Facebook Account Hacking / Facebook Page Hacking Prevention Tips (Cyber Security Awareness & Training in Marathi ) सावधान ! फेसबुक अकाउंट /फेसबुक पेज आजकाल हॅक होत आहेत, तर काही फेसबुक यूजरला काही रक्कम मागितली जात आहे. फेसबुक अकाउंट /पेज हॅक होणे जर आपल्याला टाळायचे असेल तर सर्वात अगोदर या स्टेप्स करा. १) फेसबुक अकाउंट चा पासवर्ड व ई-मेल आयडी सुरक्षित ठेवा. २) कोणालाही आपला पासवर्ड शेअर करू नका. ३) तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे.म्हणजेच # किमान सोळा अक्षरी पासवर्ड असला पाहिजे. # तुमचा पासवर्ड तुम्ही सतत बदलला पाहिजे. # पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका. # पासवर्ड हा अल्फा-न्यूमेरिक व स्पेशल सिंबोल असा मिक्स पासवर्ड असला पाहिजे. उदाहरण :- MyHome@Thane604 # जेव्हा आपण अकाउंट बनवतो त्यावेळी ऍड्रेसबार वरून आपण आपला युजरनेम काय आहे याची नोंद ठेवावी. # युजरनेम आणि पासवर्ड सेम नसावा #पासवर्ड मध्ये आपले नाव/ आडनाव/प्र...