How to protect your page from getting hacked in Marathi
facebook account hacked / Hacking Prevention | फेसबुक अकाउंट हॅकिंग प्रिव्हेंशन इन मराठी
Awareness about Facebook Account Hacking / Facebook Page Hacking Prevention Tips
सावधान !फेसबुक अकाउंट /फेसबुक पेज आजकाल हॅक होत आहेत, तर काही फेसबुक यूजरला काही रक्कम मागितली जात आहे.
फेसबुक अकाउंट /पेज हॅक होणे जर आपल्याला टाळायचे असेल तर सर्वात अगोदर या स्टेप्स करा.
१) फेसबुक अकाउंट चा पासवर्ड व ई-मेल आयडी सुरक्षित ठेवा.
२) कोणालाही आपला पासवर्ड शेअर करू नका.
३) तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे.म्हणजेच
# किमान सोळा अक्षरी पासवर्ड असला पाहिजे.
# तुमचा पासवर्ड तुम्ही सतत बदलला पाहिजे.
# पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका.
# पासवर्ड हा अल्फा-न्यूमेरिक व स्पेशल सिंबोल असा मिक्स पासवर्ड असला पाहिजे.
उदाहरण :- MyHome@Thane604
# जेव्हा आपण अकाउंट बनवतो त्यावेळी ऍड्रेसबार वरून आपण आपला युजरनेम काय आहे याची नोंद ठेवावी.
# युजरनेम आणि पासवर्ड सेम नसावा
#पासवर्ड मध्ये आपले नाव/ आडनाव/प्रिय व्यक्तीचे नाव/मोबाईल नंबर/गाडीचा नंबर/तुमची आवडती वस्तू चे नाव नसावे.
# फेसबुक सेटिंग मध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ON करावे
# टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आपल्या मोबाईल वरती ऍक्टिव्हेट करावे.
#जमल्यास सिक्युरिटी key चा वापर करावा.
#Trusted Contacts मध्ये आपल्या जवळच्या ३ ते ५ व्यक्तींना ऍड करून ठेवावे.
याबाबत अधिक माहितीसाठी जर आपल्याला कोणतीही मदत हवी असेल तर
फेसबुक हेल्प मध्ये जाऊन आपल्याला हवा तो पर्याय आपण निवडू शकतो.
माहिती आवडली असेल तर शेयर करा
*सायबर सेक्युरिटी, सायबर सेक्युरिटी अवरेनेस प्रोग्रम , सिक्युरिटी करिअर, अँटिव्हायरस, एन्ड पॉईंट सेक्युरिटी, रेनसमवेअर अटॅक, ई-मेल सिक्युरिटी, वेब सिक्युरिटी, वेबसाईट डिझाईनिंग,*
सोशल मीडिया मार्केटिंग, यासंदर्भात आपल्याला मदत हवी असल्यास
*सुयश कम्प्युटर प्रशिक्षण व सेवा संस्था* , यांच्याशी संपर्क साधू शकता.
सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग आणि अवेअरनेस
www.suyashcomputers.co.in
Contact Number : 9821214643
Our Facebook Page
https://www.facebook.com/sctsthane/
#cybersaftey #facebooksecurity #cybersafe #cybersecurity #Thane #cyberAwareness #cybersecuritytrainings #Cybersecurity #kalyan
![]() |
| how-to-protect-your-page-from-getting-hacked-in-marathi |
![]() |
| how-to-protect-your-page-from-getting-hacked-in-marathi |
Keywords
how to secure facebook account from hackers
my facebook account hack
how to recover hacked facebook account
essay on cyber crime in marathi


Comments
Post a Comment