How to protect yourself from otp theft in marathi
How to protect yourself from OTP theft in Marathi
![]() |
| how-to-protect-yourself-from-otp-theft-in-marathi |
Do Not Share OTP To anyone . Be Alert, Be safe, Share This Image www.suyashcomputers.co.in
कोणालाही शेअर करू नका
आपण दैनंदिन जीवनामध्ये ऑनलाईन पेमेंट यांचा वापर रोज करतो. पण आपण बघतो की आजकाल ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी खूप साऱ्या कंपन्या आपल्याला त्यामध्ये मदत करत असतात. ॲमेझॉन Pay, गुगल पे, पेटीएम, व इतर काही अशा कंपन्यांकडून आपल्याला डिजिटल पेमेंट करण्यासाठी खूप मदत केली जाते . पण त्याच बरोबर डिजिटल पेमेंट करताना फसवणूक होण्याचे प्रकार सुद्धा वाढत आहेत.त्यासाठी आपण ओटीपी चा वापर करतो. ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड. (OTP)
याला आपण ओटीपी फ्रॉड असं म्हणतो .
आपल्याबरोबर हा फ्रॉड होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी:-
1] सर्वात प्रथम ओटीपी कोणालाही शेअर करू नये.
2] कोणीही बँकेकडून किंवा डिजिटल पेमेंट कंपनीकडून मी बोलत आहे असे सांगून तुमच्या कडून ओटीपी घेऊ शकतो त्यामुळे आलेल्या कॉल ला आपला ओटीपी देऊ नये.
3] बँक किंवा कोणतीही डिजिटल कंपनी तुम्हाला फोन करून ओटीपी शेअर करण्यास सांगत नाही.
4] कोणत्याही ऑटोमेटेड कॉल्स मध्ये आपण आपला ओटीपी एंटर करू नये.
5] मोबाईल मध्ये आपण ॲप इन्स्टॉल करताना ते आपण कशासाठी इन्स्टॉल करतोय व आपल्याला त्याचा किती उपयोग आहे हे विचार करून आपण ते डाउनलोड करावे कारण जेव्हा आपण ॲप इंस्टॉल करतो तेव्हा ते सर्व ॲप्स तुम्हाला सर्व परमिशन देण्यास सांगत असते.
6] प्रत्येक वेळी आपण आपल्या बँक ट्रांजेक्शन वर लक्ष ठेवावे
ओटीपी फ्रॉड मध्ये फ्रॉड होण्याची दोनच मुख्य कारणे आपल्याला जास्त दिसून येतात.
१) युजरला ऑनलाइन बँकिंग किंवा डिजिटल बँकिंग विषय थोडेसे ज्ञान कमी असणे
२) आपल्या मोबाईल मध्ये कारण नसताना कोणतेही ॲप इन्स्टॉल करत सर्व परमिशन देणे
#CyberSecurity #CyberSafe #CyberCrime #CyberExpert #CyberAwareness #OTP #passwords #password #CyberSaftey #CyberSecurityAwareness
Contact Number : 9821214643
Our Facebook Page https://www.facebook.com/sctsthane/
YouTube Channel: https://www.youtube.com/channel/UCdCiHN4CzDnVdMGiGpGrgQA
Blog : https://cybersecuritymarathi.blogspot.com/
don't share your password poster, otp frauds, otp meaning, otp number, otp number kya hai

Comments
Post a Comment