Password Security Tips पासवर्ड सेक्युरिटी टिप्स इन मराठी Cyber Security Training & Awareness Thane password security tips in marathi Change your Password in Every 10 Days Be Alert , Be Safe on Online www.suyashcomputers.co.in आपण आज आपला पासवर्ड कसा सुरक्षित ठेवावा किंवा स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवावा या विषयावर माहिती घेणार आहोत. आपण सर्वजण पासवर्ड विषयी खूपच गंभीर असतो. पासवर्ड ला इंग्लिश मध्ये "केस सेन्सिटिव्ह" म्हटलं जातं म्हणजे जसा आहे तसा पासवर्ड तुम्हाला लिहावा लागतो म्हणजे जर आपला पासवर्ड अप्पर केस आणि लोअर केस असा मिक्स पासवर्ड असेल तर आपल्याला जसा आपला पासवर्ड आहे तसाच लिहावा लागेल नाहीतर सिस्टम स्वीकारणार नाही. आज आपण पासवर्ड कसा असावा यावर माहिती घेणार आहोत.खालील काही मुद्दे आपण लक्षात ठेवले तर आपला पासवर्ड खूपच सुरक्षित राहू शकतो. १) पासवर्ड निवडताना पासवर्ड हा अतिशय स्ट्रॉंग असला पाहिजे. आपण पासवर्ड ला तीन प्रकारे विभागतो अ) वीक पासवर्ड ब) मिडीयम पासवर्ड क) स्ट्रॉंग पासवर्ड वीक पासवर्ड पासवर्...
facebook account hacked / Hacking Prevention | फेसबुक अकाउंट हॅकिंग प्रिव्हेंशन इन मराठी Awareness about Facebook Account Hacking / Facebook Page Hacking Prevention Tips (Cyber Security Awareness & Training in Marathi ) सावधान ! फेसबुक अकाउंट /फेसबुक पेज आजकाल हॅक होत आहेत, तर काही फेसबुक यूजरला काही रक्कम मागितली जात आहे. फेसबुक अकाउंट /पेज हॅक होणे जर आपल्याला टाळायचे असेल तर सर्वात अगोदर या स्टेप्स करा. १) फेसबुक अकाउंट चा पासवर्ड व ई-मेल आयडी सुरक्षित ठेवा. २) कोणालाही आपला पासवर्ड शेअर करू नका. ३) तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे.म्हणजेच # किमान सोळा अक्षरी पासवर्ड असला पाहिजे. # तुमचा पासवर्ड तुम्ही सतत बदलला पाहिजे. # पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका. # पासवर्ड हा अल्फा-न्यूमेरिक व स्पेशल सिंबोल असा मिक्स पासवर्ड असला पाहिजे. उदाहरण :- MyHome@Thane604 # जेव्हा आपण अकाउंट बनवतो त्यावेळी ऍड्रेसबार वरून आपण आपला युजरनेम काय आहे याची नोंद ठेवावी. # युजरनेम आणि पासवर्ड सेम नसावा #पासवर्ड मध्ये आपले नाव/ आडनाव/प्र...
Comments
Post a Comment